पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही सारख्या माध्यमांचा वापर करूनस्पर्धा परीक्षेचा गड सर करावा- श्री सचिन शहागडकर

इमेज
विद्यार्थ्यांनी मोबाईल, टीव्ही सारख्या माध्यमांचा वापर करून स्पर्धा परीक्षेचा गड सर करावा - श्री सचिन शहागडकर बीड दि.३ (प्रतिनिधी): स्पर्धा परीक्षेमध्ये खेड्यातील गोर गरीब होतकरू विद्यार्थी यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आपल्या खेड्यातील विद्यार्थ्यांनी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता आजच्या स्पर्धेच्या युगात मोबाईल, टीव्ही, यासारख्या माध्यमांचा वापर करून स्पर्धा परीक्षेचा गड सर करावा आवाहन शिवस्वराज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिनभाऊ शहागडकर यांनी शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप  कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शक करताना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चव्हाण सर  हे होते. तर व्यासपीठावर श्री. डोंगरे, श्री वाव्हळ सर, श्रीमती फाटे, श्रीमती साळुंके, श्रीमती सानप, श्री गुजर सर आदी उपस्थित होते.     या बाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक अरविंद देशमुख हे मागील आठवड्यात शिदोड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी श्री महालक्ष्मी विद्या...