. . . हेच विखेंचे संस्कार का ? सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचा संतप्त सवाल
अहमदनगर : - गुंडेगाव येथील सभेत बोलताना खासदार सुजय विखे यांनी साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर बोलताना मला उद्देशून देखणा माणूस आला , तर पहायला जा , असे वक्तव्य केले होते . एखाद्या स्त्रीबद्दल असे बोलणे , हे खासदार सुजय विखे यांचे संस्कार आहेत का , असा सवाल सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. या वेळी दीपाली सय्यद म्हणाल्या की , विखे यांच्या घरी आई बहीण बायको नाही का ? तरी एका स्त्री बद्दल असे शब्द का वापरतात ? हा समस्त स्त्रीयांचा अपमान आहे . त्यांनी माझी माफी मागावी . अन्यथा त्यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात येईल . लोकसभा निवडणुकीपूर्वी मला बहीण म्हणणाऱ्या सुजय विखे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांचे संस्कार दाखवले आहेत .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा