विद्युत शॉक लागुन म्हैस दगावली

facebook sharing button
twitter sharing button
email sharing button
sms sharing buttonवडवणी :. वडवणी तालुक्यातील खळवट लिंमगाव येथील सदाशिव विष्णुपंत आंबुरे या शेतकऱ्याच्या म्हैसीला पाणी पिण्यासाठी विहिरी कडे गेली असता विद्युत मोटारच्या स्टार्टर पेटीचा विद्युत शॉक लागल्याने म्हैस म्रुत्यु पावल्याची घटना घडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन