गांधी नगर भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल!

गांधी नगर भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल!


गांधी नगर भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल!

बीड/प्रतिनिधी

शहरातील गांधी नगर भागात  बारा दिवस,तेरा दिवसाला नळाला पाणी येत आहे सध्या रमजान महिना सुरू आहे.असा असताना सुद्धा तेरा दिवसाला नळाला पाणी येत आहे  गांधी नगर मधील दिलावर नगर,अख्तर नगर या भागात किमान ८ दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी होऊ लागली आहे.सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असल्याने गांधी नगर, अख्तर नगर ,दिलावर नगर या भागात आठ दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन