पोलीसाची हातभट्टी विरोधात धडक मोहिम
पोलीसाची हातभट्टी विरोधात धडक मोहिम

तलवाडा पोलीसाची हातभट्टी विरोधात धडक मोहिंम
तलवाडा.दि. (प्रतिनिधी) कोरोनामुळ सर्वञ दारूबंदी आसल्यांने हातभट्टी निर्मान करनार्याच्य संख्येत वाढ झालेली आसतांना तलवाडा पोलीस स.पो.नी. ऊणवने कर्मचार्यांनी तलवाडा,राजापुर,बग्गेवाडीत मोठी कार्यवाही करत हातभट्टी व रसायनाचा नायनाट केल्यांने एकच खळबळ.
गेल्या दोन महिन्यापासुन कोरोनामुळ शासनाने बार,देशी विदेशी बंद केल्यांने अवैध दारू विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झालेली आसतांना तलवाडा, राजापुर, बग्गेवाडी शिवारात मोठ मोठी हातभट्टीचे आड्डे निर्मान झाल्यांने बाहेरूंनही मागनी वाढलेली आसतांना देशी विदेशी मिळत नसल्यांने तळीरामांनी हातभट्टीकडे मोर्चा वळवलेल्यांने नागरिकांना मोठा ञास होत होता.
हातभट्टीचे विविध ठिकांनी निर्मान झालेले आड्डे तलवाडा पोलीसांनी शोधुन काढत गेल्या आठ दिवसा पासुन तलवाडा, राजापुर, व मंगळवार रोजी स.पो.नी.ऊणवने यांच्या मार्गदर्शनाखाली.ए.एस.आय.माने, राऊत, गायकवाड यांनी बग्गेवाडी शिवारात शेतात तयार करन्यत येत आसलेल्य ठिकांनि शेतात हातभट्टी व हातभट्टीसाठी लागणारे रसायन ५०० लिटर उद्धवस्त करत मोठी कार्यवाही केल्याने हातभट्टी निर्मान करनारे सैरावैरा रानावनात पळु लागन्यांने परिसरात एकच खळबळ निर्मान झाल्याने हातभट्टी चालकात तलवाडा पोलिसा विषयी भितिचे वातावरंन निर्मान झाले आहे.
तलवाडा पोलांसानी हातभट्टी विरोधात विवीध ठिकांनी केलेल्या कार्यवाही बद्दल स.पो.नी.ऊणवने, ए.एस.आय.माने, राऊत, गायकवाड आदींचे नागरिकाकडूंन अभिनंदन होत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा