जिल्ह्यातील कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेल्या गावांसह 85 गावातील 92866 लोकसंख्या सर्वेक्षण**जिल्हाधिका्री राहुल रेखावार*

*जिल्ह्यातील कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेल्या गावांसह 85 गावातील  92866 लोकसंख्या सर्वेक्षण*
*जिल्हाधिका्री राहुल रेखावार*
 

 दि.26. (जि. मा. का) जिल्ह्यात कोविड-19 पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेल्या गावांसह एकूण 85 गावांमध्ये व त्याच्या परिसरामध्ये  घरोघर सर्वेक्षण करुन संशयित रुग्ण शोध, त्यांना संदर्भ सेवा व कोविड-19 बाबत प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे यामध्ये दि. २५ अखेर एकूण 17448 घरातील 92866 लोकसंख्येला सर्वेक्षण करण्यात येत आहे जिल्हाधिका्री राहुल रेखावार यांनी सांगितले आहे.
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याने बीड जिल्ह्यात संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
 आत्तापर्यंत ४९ स्वॅब नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत.  तसेच आतापर्यंत जिल्ह्यातून 
तपासलेले स्वॅब नमुने 901असून 830 नमूने 
निगेटिव्ह आहेत.  प्रलंबित अहवाल ३० तर इनकन्क्लुजिव अहवाल २२ आहेत.  पॉझिटिव पैकी आतापर्यंत एक रुग्ण बरा होऊन घरी सोडण्यात आला असून एकाचा मुत्यु झालेला आहे. ४९ थ्रोट स्वॅब नमुने पॉझिटिव्ह नमुने  आले असल्याने संशयित रुग्ण शोध साठी कन्टेंनमेंट झोन मध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे.
 
याचबरोबर परदेशातून  आलेल्या   एकूण व्यक्ती  124  असून  त्यांपैकी होम  क्वारंटाईन  झालेल्या  ६ व्यक्ती ,होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या ११८ व्यक्ती , इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन १२ व्यक्ती जिल्ह्यात आहेत .इतर जिल्ह्यातून  आलेल्या आणि होम क्वारंटाईन केलेले व्यक्तींची संख्या  12 हजार 948 झाली आहे अशी माहिती दिली आहे 
०००००.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन