बीड जिल्ह्याची चिंता वाढली ! आणखी 3 पॉझिटिव्ह; एकूण 41



जिल्ह्याची चिंता वाढली ! आणखी 3 पॉझिटिव्ह; एकूण 41

बीड जिल्ह्याची चिंता आता दिवसेंदिवस वाढत आहे . जिल्ह्यातून दि. 23 रोजी पाठविलेले 43 स्वॅब नमुन्यांपैकी प्राप्त अहवाल पॉझिटिव्ह 3 असून  निगेटिव्ह 39 आले आहेत. तर 1व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन