37 जण निगेटिव्ह तर आणखी एक पॉझिटिव्ह

37 जण निगेटिव्ह तर आणखी एक पॉझिटिव्ह

बीड.30(प्रतिनिधी):-बीड जिल्ह्यातून आज 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 37 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आहे.

  बीड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाल्यानंतर आज शनिवार रोजी 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 37 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आहे. हा तरुण

मुंबईहून आलेला असून तो पाटोदा तालुक्यातील डोंबरी येथील रहिवाशी असल्याचे समजते.


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन