आज 41 सॅम्पल पाठविण्यात आले..
कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वब आज सकाळी 6.45 वाजता वि.दे.शा.वि.सं.लातूर येथे पाठविण्यात आले आहेत.
1) जिल्हा सामान्य रुग्णालय 27
2)SRTR. आंबाजोगाई 01
3)उप जिल्हा रुग्णालय केज 00
4)ग्रा रुग्णालया आष्टी 03
5)ग्रामीण रुग. माजलगाव 00
6)उपजिल्हा रुग. गेवराई 03
7)उपजिल्हा रुग. परळी 07
आज पाठविण्यात आलेले सॅम्पल एकूण 41
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा