बीड जिल्ह्यातील 50 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 7 जणांचे प्रलंबित

बीड जिल्ह्यातील 50 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 7 जणांचे प्रलंबित

facebook sharing button
बीड प्रतिनिधी:
बीडमधून आज पाठविण्यात आलेल्या

57 स्वॅब पैकी 50 अहवाल निगेटिव्ह
आले असून राजुरी मधील क्वॉरंटाईन केलेल्या मृत व्यक्तीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. मात्र उर्वरीत 7 अहवाल प्रलंबीत आहेत. यामध्ये बीड रुग्णालयातील 5 आणि माजलगावच्या 2 रुग्णांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन