बीड जिल्हयातील आज एकूण ३८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.*

*बीड जिल्हयातील आज ३८  स्वॅब तपासणीसाठी पाठविले.*

बीड प्रतिनिधी:

कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख  शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे. 
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

1)  जिल्हा सामान्य रुग्णालय 18
2)  स्वाा. रा. ती. ग्रा. वै .म. अंबाजोगाई    02
3)  उपजिल्हा रुग्णालय केज  03
4)  ग्रामीण रुग्णालय, आष्टी          00
5)  ग्रामीण रुग्णालय, माजलगाव    05
6)  उपजिल्हा रुग्णालय, गेवराई      00
7)  उपजिल्हारुग्णालय,  परळी      10
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन