बीड जिल्ह्यात आणखी ६ पॉझिटीव्ह

बीड जिल्ह्यात आणखी ६ पॉझिटीव्ह

धक्कादायक बीड जिल्ह्यात
आणखी 6 पॉझिटिव्ह ,

बीड प्रतिनिधी: आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार बीड जिल्ह्यातील आणखी 6 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या बीड जिल्ह्यातील  कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  आता 47 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 4 रुग्ण हे बीड शहरातील  असून 2 रुग्ण हे परळीतील असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आज 28 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 22 स्वॅब हे निगेटिव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन