शाळा - कॉलेज कधी सुरू होणार ?; केंद्रीय गृहमंत्रालयाचा चर्चांवर पूर्णविराम

शाळा - कॉलेज कधी सुरू होणार ?; केंद्रीय गृहमंत्रालयाचा चर्चांवर पूर्णविराम 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):
कोरोना पार्श्वभूमिवर बंद असलेल्या शाळा कधीपासून सुरु होणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहेत . या चर्चांवर केंद्रीय गृहमंत्रालयाने पुर्णविराम दिला आहे . देशभरातील शाळा , महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्था सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे . सध्या राज्य सरकार शाळा केव्हा सुरु करावी याविषयी चर्चा करत आहेत . अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही . 

घरी थांबा - सुरक्षित राहा .
संघर्ष यात्रा बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन