दहावीच्या विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरी इतकेच गुण भूगोल विषयात मिळणार !

दहावीच्या विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरी इतकेच गुण भूगोल विषयात मिळणार !

मुंबई (प्रतिनिधी)
कोरोनामुळे दहावीचा भूगोलचा शेवटचा पेपर शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आला होता . मात्र गुणपत्रिकेत या विषयाच्या गुणपद्धतीबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय जाहीर केला आहे . इतर विषयांच्या लेखी परीक्षांच्या गुणांच्या सरासरी एवढे गुण भूगोल विषयाला देण्यात येतील . शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी यासंबंधी माहिती दिली . 

घरी थांबा - सुरक्षित राहा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन