युध्दासाठी तयार राहा , चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्याला आदेश ?
युध्दासाठी तयार राहा , चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्याला आदेश ?
नवी दिल्ली वृत्तसंस्था:
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याला सज्ज राहण्यासाठी आदेश दिले आहेत . यामुळे तणाव निर्माण होऊ शकेल ? असा प्रश्न अनेकांना पडलाय . मात्र जिनपिंग यांनी हा इशारा कोरोना पार्श्वभूमीवर दिलाय . कोरोना वैश्विक महामारीचा देशाच्या संरक्षण यंत्रणेवर होणारा दूरगामी परिणाम पाहता या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कराने युद्धासाठी सज्ज व्हावं असा इशारा त्यांनी दिला आहे , असे समजते .
घरी थांबा - सुरक्षित राहा.
संघर्ष यात्रा बीड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा