उद्यापासून बीडचे मार्केट सुरू -जिल्हाधिकारी

उद्यापासून बीडचे मार्केट सुरू -जिल्हाधिकारी
उद्यापासून बीड शहरातील दुकाने सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत चालू राहणार आहेत. यामध्ये हॉटेल्स, सिनेमागृहे, दारूची दुकाने, पानटपरी हे बंद असणार असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ सेवन करण्यास बंदी आहे. शहरातील केशकर्तनालय, सलून, ब्युटी पार्लर उघडण्यासाठी अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली असून सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही कळते.
दारूबंदीच असली पाहिजे फक्त गोरगरीब दारू पितात श्रीमंत दारू पीत नाहीत
उत्तर द्याहटवा