यंदा मान्सून जूनच्या सुरवातीलाच येणार

 यंदा मान्सून जूनच्या सुरवातीलाच येणार 

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रात मान्सून यंदा सरासरीपेक्षा जास्त बरसणार आहे . 1-2 जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे . नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून 8 ऑक्टोबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल , असं हवामान खात्यानं म्हटलंय. 27 मे रोजी विदर्भ , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल . 28 आणि 29 मे रोजी विदर्भ येथे उष्णतेची लाट येईल . असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे . 

घरी थांबा - सुरक्षित राहा .
संघर्ष यात्रा बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन