देशात तापमानाचा पारा चढला
देशात तापमानाचा पारा चढला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था):
भारताच्या अनेक भागात तापमानाचा पारा चढताना दिसत आहे . दिल्लीमध्ये काल ( मंगळवार ) सर्वाधिक म्हणजेच 46 ते 47 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली . 1944 नंतर तापमानाने इतका उच्चांक गाठल्यामुळं सर्वांनाच भीषण उष्णतेचा सामना करावा लागत आहे . राजस्थानमध्ये असणाऱ्या चुरू येथे पारा थेट 50 अंश सेल्शिअसवर पोहोचला होता . हवामान विभागातील संशोधक रवींद्र सिंग यांनी याविषयीची माहिती दिली .
घरी थांबा - सुरक्षित राहा .
संघर्ष यात्रा बीड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा