बीडमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह
बीडमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह
बीड प्रतिनिधी: बीडचे काल प्रलंबित असलेल्या सात अहवालांचा निष्कर्ष आला असून यातील दोन अहवाल पॉझिटीव्ह तर 5 निगेटीव्ह आले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या आता 41 झाली आहे.
रविवार रोजी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यातील पन्नास निगेटीव्ह आल्याने बीड जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र उरलेल्या सातपैकी दोनजण पॉझिटी आले असून ते बीड शहरातील नवगण कॉलेज परिसरातील असल्याचे समजते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत घरी राहून सुरक्षित राहिले पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा