सीमेवर चीनच्या हालचाली , मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
सीमेवर चीनच्या हालचाली , मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था):
लडाख सीमारेषेपलीकडून चीनच्या हालचाली सुरू आहेत . यामुळे भारत - चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झालंय . चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी लडाखमध्ये तीनपट सैन्य तयार केलंय . या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक झाली . तिन्ही दलांनीही तयारीबाबत ब्लूप्रिंट मोदींना दिली . या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल , बिपिन रावतही उपस्थित होते .
घरी थांबा - सुरक्षित राहा.
संघर्ष यात्रा बीड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा