आज 4 पॉझिटिव्ह ; 63 निगेटिव्ह


 बीड दि .22 ( प्रतिनिधी) जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमधून आज सोमवार रोजी 67 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल प्राप्त झाले असून 67 पैकी 4 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 63 निगेटिव्ह आले आहेत . 

* कोविड 19 - बीड अपडेट - 22 / जून / २०२० *

* आज पाठविलेले स्वब -67 *
* निगेटिव्ह अहवाल - 63 ** पॉजिटिव्ह अहवाल 04 ** 
प्रलंबित अहवाल -00 * 
* छोटी राज गल्ली , बीड 04- * 
* ३० वर्षे स्त्री , 38, 27 व 10 वर्षे पुरूष

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन