आज एकूण 85 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले.*

*कोविड-19/बीड अपडेट/16जून 2020*
  कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब
 स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे. 
  जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

१) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड      72         
 
2) उपजिल्हारुग्णालय,गेवराई 2
3)उपजिल्हा रुग्णालय, केज  11
       *एकूण बीड जिल्हा 85*

*टीप :- सदरची माहिती स्वाराती वै महा.आंबाजोगाई वगळुन आहे.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन