बीड मध्ये पुन्हा दोन पॉजिटिव्ह


बीड प्रतिनिधी:
बीड शहरात पुन्हा दोन पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पूर्वी मिळून आलेल्या झमझम कॉलनी आणि मासरत नगर येथील भागातील असल्याचे समजते.

काल पाठविलेले स्वॅब – 68
निगेटिव्ह अहवाल – 66
पॉजिटिव्ह अहवाल – 02 यात झमझम कॉलनी, बीड (पुरूष वय 34 वर्षे) तसेच मसरत नगर, बीड (मुलगा वय १३ वर्षे) आज तपासात आढलून आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन