जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह अधिकार-यांचे अहवाल निगेटिव्ह

जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह अधिकार-यांचे अहवाल निगेटिव्ह

बीड प्रतिनिधी:
 जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे स्वब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत . यासंदर्भात स्वतः बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे . 
   बीडच्या  जिल्हाधिका-यांसह अन्य अधिका-यांचा अंबाजोगाई येथील प्रयोगशाळा उदघाटनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आला होता . त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले होते . आज पहाटे जिल्हाधिकारी यांच्यासह वैद्यकीय अधिष्ठाता आणि एसडीओ , अंबाजोगाई यांच्या स्वॅब चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे . यामुळे प्रशासनासह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे . 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन