बीडला पुन्हा धक्का.. बीड जिल्ह्यात 14 जणांना कोरोनाची लागण
बीडला पुन्हा धक्का : बीड जिल्ह्यात 14 जणांना कोरोनाची लागण
बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज दि .19 जुलै रोजी रात्री 1 वाजता प्रशासनाला प्राप्त झाले आहेत . आज आणखी 14 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे . पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 6 , परळी 5 , आष्टी 1 , अंबाजोगाई 1 , गेवराई 1 रुग्णांचा समावेश आहे . जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 317 + 14 = 331 झाली आहे . तर 174 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या 133 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत .
बीड मध्ये 46 वर्षीय महिला ( रा विद्यानगर पश्चिम बीड , खाजगी रुग्णालयातील कर्मचारी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) , 78 वर्षीय पुरुष ( रा.सावतामाळी चौक , बीड शहर ) , 60 वर्षीय महिला ( रा शिवनेरी कॉलनी ईमामपुर रोड , बीड ) , 70 वर्षीय पुरुष ( रा.भद्रा मारूति नगर , कॅनॉल रोड , बीड ) , 50 वर्षीय ( रा.गणपती मंदीरा जवळ शाहुनगर , बीड ) , 45 वर्षीय पुरुष ( कारंजा , खंदक बीड )
गेवराई 01 -55 वर्षीय पुरुष (ता.गेवराई )
परळी 05 -
24 वर्षीय पुरुष ( रा गुरुकृपा नगर , परळी ) ,
38 वर्षीय पुरुष ( रा . जुने रेल्वेस्टेशन , परळी पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) ,
31 वर्षीय पुरुष ( रा.जुने रेल्वेस्टेशन परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा महवासीत ) ,
23 वर्षीय पुरुष ( भोई गल्ली , परळी पपॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासित ) ,
60 वर्षीय पुरुष ( रा.बरकतनगर , परळी , जि रु. नांदेड येथे दाखल )
आष्टी 01-
38 वर्षीय पुरुष खीळद
अंबाजोगाई 01-
63 वर्षीय पुरुष ( रा.आदर्श नगर , अंबाजोगाई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासित )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा