आज तब्बल 24 नवीन रुग्णांची भर बीड 9 , परळी 2 , पाटोदा 2 , केज 5 , अंबाजोगाई 2 , गेवराई 4 रुग्ण
बीड दि .20 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज सोमवार दि .20 जुलै रोजी सकाळी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात 25 रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे .
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 9 , परळी 2 , पाटोदा 2 , केज 5 , अंबाजोगाई 2 , गेवराई 4 रुग्णांचा समावेश आहे .
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 330 + 24 354 झाली आहे .
आज तब्बल 24 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे .
कोविड - दिनांक २० जुलै 2020 रोजीचा अहवाल वेळ सकाळी 9:45 वा 1
24 पॉझिटिव्ह :
बीड 09-
२५ वर्षीय पुरुष ( रा.लोहार गल्ली , जुना बाजार बीड ) ४० वर्षीय पुरुष ( रा.जुना बाजार कोरडे गणपती मंदीर , बीड ) ५८ वर्षीय पुरुष ( रा.जुना बाजार , हाफीज गल्ली , कादरीया मस्जीद जवळ ) ३२ वर्षीय पुरुष ( रा . लक्ष्मण नगर , लेंडी रोड , बीड ) १८ वर्षीय महिला ( रा कारंजा रोड खंदक , टिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ५४ वर्षीय पुरुष ( रा कागदी दरवाजा बीड ) ४३ वर्षीय पुरुष ( रा बीड शहर राहण्याच्या ठिकाणाची खात्री करणे सुरु आहे ) ४३ वर्षीय महिला ( रा.कबाड गल्ली , जुने पोलीस स्टेशन जवळ ) ३१ वर्षीय पुरुष ( रा.पोलीस कॉलनी , बशीरगंज , बीड )
गेवराई 04 -
३४ वर्षीय पुरुष ( रा.मालेगाव ता.गेवराई , ) २० वर्षीय पुरुष ( रा , उमापुर ता गेवराई , आरोपी ) ६५ वर्षीय महिला ( रा.गजानन नगर , गेवराई ) ३२ वर्षीय महिला ( रा.माळी गल्ली , गेवराई )
पाटोदा 02
२७ वर्षीय पुरुष ( रा.करंजवण ता.पाटोदा ) ३८ वर्षीय पुरुषारा काकडहिरा ता.पाटोदा )
केज 05
६५ वर्षीय पुरुष ( रा.कळमअंबा ता केज , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३ ९ वर्षीय पुरुष ( रा , होळ ता केज , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १८ वर्षीय पुरुष ( रा होळ ता.केज , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २ ९ वर्षीय होळ ता केज , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३० वर्षीय पुरुष ( रा.आनंदनगर केज पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )
परळी 02-
०२ वर्षीय पुरुष ( रा इंद्रानगर परळी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६६ वर्षीय महिला ( रा , जिरेवाडी ता.परळी )
अंबाजोगाई 02
३८ वर्षीय महिला ( रा.बागवान गल्ली , अंबाजोगाई ) ३५ वर्षीय महिला ( रा.सदर बाजार , अंबाजोगाई , बार्शीहुन आलेली )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा