बीड जिल्ह्यात कोरोना ब्लास्ट , आज 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात कोरोना ब्लास्ट , आज 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह
बीड दि .22 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज बुधवारी दि .22 जुलै रोजी प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात 44 रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे .
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील 23 ,परळी 5 , अंबाजोगाई 1 , गेवराई 8 , केज 3 , पाटोदा 1 माजलगाव 1 , शिरूर तालुक्यातील 2 अशा एकूण 44 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे . जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 380 + 44 = 424 झाली आहे . जिल्ह्यातील आजचा सर्वाधिक 44 पॉझिटिव्हचा आकडा आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा