आज 5 जण पॉझिटिव्ह!
आज 5 जण पॉझिटिव्ह; अंबाजोगाई मधील 1 तर परळीत स्टेट बँकेचे 4 ग्राहक पॉझिटिव्ह '
बीड प्रतिनिधी:
बीड जिल्ह्यातील पाठविलेल्या स्वबचे अहवाल आज प्राप्त झाले त्यामध्ये 5 जण पॉझिटिव्ह आले असून त्यातील 4 व्यक्ती ह्या स्टेट बँकेच्या संपर्कातील आहेत.तर एक पॉझिटिव्ह हा अंबाजोगाई शहरातील आहे . आलेल्या अहवालात परळी येथील ब्रह्मवाडी , टोकवाडी येथील ग्राहक , विद्यानगर येथील ग्राहक , इंद्रा नगर येथील ग्राहक , न्यु पेठ मोहल्ला नेहा क्लिनिक जवळ येथील ग्राहकांचा समावेश आहे.तर अंबाजोगाई सिराज कॉलनी येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील महिलेचा समावेश आहे .
प्राप्त अहवाल : 345
पॉझिटिव्ह : 5
निगेटिव्ह : 340
कालचे आणि आजचे मिळून प्रलंबित : 628
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा