कोरोनाचा आज रेकॉर्ड ब्रेक, बीड जिल्ह्यात 58 पॉझिटिव्ह; तर बीड शहरात ३० रूग्ण आढळले

कोरोनाचा आज रेकॉर्ड ब्रेक, 
बीड जिल्ह्यात 58 पॉझिटिव्ह; बीड शहरात ३० रूग्ण आढळले


बीड : प्रतिनिधी
कोरोना आता ग्रामीण भागासह जिल्ह्यात सुसाट वेगाने पसरू लागला आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक 58 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या पैकी बीड शहरातील एकूण ३० रुग्ण आढळले आहेत.


बीड ३० 
२१ वर्षीय महिला ( रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ गणेशनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३८ वर्षीय महिला ( रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ , गणेशनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४४ वर्षीय पुरुष ( रा रानुमाता मंदीराच्या मागे , शाहुनगर बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ७५ वर्षीय पुरुष ( रा रानुमाता मंदीराच्या मागे , शाहुनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २० वर्षीय महिला ( रा जुन्या एसपी ऑफिस जवळ गणेशनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४८ वर्षीय महिला ( रा.काशी नगर , बीड शहर ) ६५ वर्षीय महिला ( रा.काझी नगर , बीड शहर ) ३ ९ वर्षीय महिला ( रा.काशी नगर , बीड शहर ) ३८ वर्षीय महिला ( रा.काझी नगर , बीड शहर ) ३० वर्षीय पुरुष ( रा.च - हाटे कॉलनी , दिलीपनगर पाटी जवळ , बीड शहर ) ३२ वर्षीय पुरुष ( रा.धानोरा रोड , लाटे कॉम्प्लेक्स समोर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३७ वर्षीय महिला ( रा.धानोरा रोड , लाटे कॉम्प्लेक्स समोर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६५ वर्षीय महिला ( रा.धानोरा रोड , लाटे कॉम्प्लेक्स समोर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १४ वर्षीय महिला ( रा बागवान गल्ली , पांगरी रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १६ वर्षीय पुरुष ( रा.बागवान गल्ली , पांगरी रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४१ वर्षीय महिला ( रा.बागवान गल्ली पांगरी रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ७४ वर्षीय महिला ( रा.बागवान गल्ली पांगरी रोड , बीड शहर पोझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४५ वर्षीय पुरुष ( रा.शनीमदीर गल्ली बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ०७ महिने पुरुष ( रा धनराज कॉलनी , पालवन रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) 
०७ महिने पुरुष ( रा.धनराज कॉलनी पालवन रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४५ वर्षीय महिला ( रा.धनराज कॉलनी , पालबन रोड , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १५ वर्षीय पुरुष ( रा.विप्रनगर बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय महिला ( रा.विप्रनगर , बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६५ वर्षीय महिला ( रा शांतीनिकेतन इंग्लिश स्कुल समोर , पांगरी रोड , बीड शहर ) ४३ वर्षीय पुरुष ( रा , शांतीनिकेतन इंग्लिश स्कुल समोर , पांगरी रोड , बीड शहर ) २५ वर्षीय महिला ( रा कामखेडा ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.कामखेडा ता , बीड पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय पुरुष ( रा कामखेडा ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २७ वर्षीय पुरुष ( रा.मंत्री कंस्ट्रक्शन , बीड शहर ) १६ वर्षीय महिला ( रा क्रांतीनगर , बीड शहर पॉझिटिक सग्णाची सहवासीत ) ५० वर्षीय पुरुष ( रा.धावज्याचीवाडी ता.बीड , एसआरटीआर अंबाजोगाई येथे उपचार सुरु )

 १३- परळी : 

- ३२ वर्षीय पुरुष ( रा नाथनगर , परळी शहर , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय पुरुष ( रा.पोलीस कॉलनी , परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत ) ४७ वर्षीय पुरुप ( रा.धर्मापुरी , ता .परळी ) ७५ वर्षीय महिला ( रा.हमालबाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ६० वर्षीय पुरुष ( रा हमालवाडी ता परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३५ वर्षीय पुरुष ( रा शिवाजी नगर , परळी शहर ) ५५ वर्षीय पुरुष ( रा.हमालवाडी , ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २८ वर्षीय महिला ( रा.हमालबाडी , ता.परळी पॉझिटिव रुग्णाची सहवासीत ) ३० वर्षीय महिला ( रा.धर्मापुरी , ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ५० वर्षीय महिला ( रा.धर्मापुरी , ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.पदमावती कॉलनी , परळी शहर , पॉझिटिक रुग्णाचा सहवासीत ) ६६ वर्षीय पुरुष ( रा दलालपुर , ता परळी ) ३५ वर्षीय पुरुप ( रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )

०५ - अंबाजोगाई :

 - ६० वर्षीय पुरुष ( रा.मनीयार गल्ली अबाजोगाई शहर ) ५८ वर्षीय पुरुप ( रा निरपाना ता.अंबाजोगाई ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.मियाभाई कॉलनी अंबाजोगाई शहर ) २४ वर्षीय महिला ( रा.एस.आर टी.आर , महिला वस्तीगृह , अंबाजोगाई शहर ) ५५ वर्षीय महिला ( रा .केशव नगर अंबाजोगाई शहर पॉझिटिव रुग्णाची सहवासीत ) 

 गेवराई ०२

१५ वर्षीय पुरुप ( रा.गणेश नगर गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १ ९ वर्षीय महिला ( रा.मोदे गल्ली , गेवराई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) 

०७ -आष्टी 

१४ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर ता आप्टी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३५ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर ता.आष्टी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४३ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर ता आष्टी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) १२ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर , ता.आष्टी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) २१ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर ता आष्टी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ६० वर्षीय महिला ( रा लोणी सय्यद मीर ता आष्टी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४१ वर्षीय पुरुष ( रा.लोणी सय्यद मीर , ता.आष्टी , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत )


पाटोदा०१


 ५० वर्षीय पुरुष ( रा.महिंद्रबाडी ता.पाटोदा ) -

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन