लॉकडाऊन उघडताच 128 रुग्ण पॉझिटिव्ह!
लॉकडाऊन उघडताच 128 रुग्ण पॉझिटिव्ह!
बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. बीड जिल्हयातील लॉकडाऊन उघडून एक दिवस सुद्धा पूर्ण झाला नाही तोच आज 128 पॉझिटीव्ह रूग्ण आढळले एकंदरीतच कोरोनाने शतकात खेळायला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 128 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा