जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ कायम; आज ’65’ रुग्ण पॉझिटिव्ह!

जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढ कायम; आज ’65’ रुग्ण पॉझिटिव्ह!


बीड (प्रतिनिधी)  :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बीड जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढती आकडेवारी नागरिकासह प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरत आहे.
  कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे गणेश उत्सवातील हर्ष उल्हासाच्या वातावरणामध्ये विरंजन पडले आहे. जिल्हा  आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत भर पडली आहे. आज बीड जिल्ह्यात 65 नवे रुग्ण आढळले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन