आज 82 कोरोना पॉझिटिव्ह !
आज 82 कोरोना पॉझिटिव्ह !
बीड : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाही. आज पुन्हा एकदा 82 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत . अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन प्रयोग शाळेकडून आलेले रिपोर्ट प्रशासनाने आज जाहीर केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा