आज जिल्ह्यात 102 रुग्ण पॉझिटिव्ह!

आज जिल्ह्यात  102 रुग्ण पॉझिटिव्ह!
 
बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडतच आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.
आज जिल्ह्यात 102 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन