बीड जिल्ह्यात कालचे, आजचे 404 कोरोना पॉझिटिव्ह !
बीड जिल्ह्यात कालचे, आजचे 404 कोरोना पॉझिटिव्ह !
बीड दि .१५(प्रतिनिधी) जिल्ह्यात आज मंगळवारी एकूण 404 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत . विविध रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेल्या स्वॅब आणि सोमवार व मंगळवारी घेण्यात आलेल्या अँटिजेन टेस्टचे अहवाल आज दि .15 सप्टेंबर रोजी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले . 6055 अहवालापैकी 404 पॉझिटिव्ह तर 5651 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामध्ये
बीड तालुक्यातील 74 , अंबाजोगाई 17 , आष्टी 29 , परळी 62 , पाटोदा 34 , वडवणी 20 , धारूर 43 , गेवराई 34 शिरूर 49 माजलगाव 15 , केज तालुक्यातील असे 27 आज एकूण 404 रुग्ण आढळले आहेत . दरम्यान कालच्या टेस्टमध्ये 228 पॉझिटिव्ह आढळले होते. स्वॅब आणि अँटिजेन अशा दोन्ही अहवालात काल आणि आज तब्बल 404 पॉझिटिव्ह आढळले आहेत.
अहवाल खालील प्रमाणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा