आज १३३ कोरोना पॉझिटिव्ह

 आज १३३ कोरोना पॉझिटिव्ह

बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा तपशील आज  सोमवार रोजी १२ वाजून २४ मिनिटांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यात सोमवारी 133 कोरोना पॉझिटिव्ह तर 822 निगेटिव्ह आले आहेत.

  आज 955 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यामध्ये अंबाजोगाई 15, आष्टी 8, बीड 33, धारूर 6, गेवराई 11, केज 16, माजलगाव 10, परळी 24, पाटोदा 5, शिरूर कासार 2, वडवणी 3 असे एकूण 133 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन