आज ११७ कोरोना पॉझिटिव्ह !
आज ११७ कोरोना पॉझिटिव्ह !
बीड दि.१७ (प्रतिनिधी): गेल्या आठवड्यात कोरोनाचा कहर कमी झाला होता रोज पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या कमी होत होती. मात्र आज 706 अहवालात 117 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पाडली . जिल्ह्यात विविध सर्कलच्या मोठ्या गावात अँटिजें टेस्ट घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणातआढळून आले होते . मात्र आता स्वब आणि अँटिजें टेस्ट घेण्यात येतात. आज दि .17 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाला 706 अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 117 जण बाधित निघाले आहेत . तर 581 जण निगेटिव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा