केंद्र सरकारने २०२०-२१ सालासाठी जाहीर केलेल्या पिकनिहाय किमान आधारभूत किमती

*केंद्र सरकारने २०२०-२१ सालासाठी जाहीर केलेल्या पिकनिहाय किमान आधारभूत किमती खालीलप्रमाणे आहेत.*
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी दराने खरेदी करणे पणन कायदा कलम ३४ आणि ९४ ड नुसार गुन्हा आहे. किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यास मा. जिल्हा अधिनिबंधक यांच्याकडे तक्रार करावी.

(क्विंटल मध्ये)

भात/धान = १८६८
भात/धान(ए ग्रेड) = १८८८
ज्वारी = २६२०
ज्वारी मालदांडी = २६४०
बाजरी = २१५०
नाचणी = ३२९५
मका = १८५०
तूर = ६०००
मूग = ७१९६
उडीद = ६०००
भुईमूग = ५२७५
सूर्यफूल = ५८८५
सोयाबीन = ३८८०
तीळ = ६८५५
काराळे =  ६६९५
कपाशी मध्यम धागा = ५५१५
कपाशी लांब धागा = ५८२५
ऊस = २८५० प्रति टन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन