औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत 3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

3 लाख 74 हजार 45 मतदार तर 813 मतदान केंद्र

 औरंगाबाद ,दि.25 (प्रतिनिधी) :- येत्या 01 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी विभागातील आठ जिल्ह्यात एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार असून मतदानासाठी एकूण 813 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्रांची संख्या पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रांची संख्या कंसात दर्शविली आहे. 1) औरंगाबाद-106379 (206) 2) जालना- 29765 (74) 3) परभणी - 32681 (78) 4) हिंगोली - 16764 (39) 5) नांदेड - 49285 (123) 6) बीड- 64349 (131) 7) लातूर - 41190 (88) 8) उस्मानाबाद - 33632 (74). अशी माहिती निवडणूक शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी दिली आहे.
****

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन