*कोरोनाबाबतच्या माहिती व समस्या निवारणासाठी मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक*
*कोरोनाबाबतच्या माहिती व समस्या निवारणासाठी मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक*
औरंगाबाद, (प्रतिनिधी) -
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मराठवाडा विभागामध्ये सर्व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोरोनाबाबत माहिती व समस्या निवारणासाठी संपर्काकरीता नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय 0240- 2331077,
बीड जिल्हाधिकारी कार्यालय 02442-222604,
परभणी जिल्हाधिकारी कार्यालय 02452-226400,
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय 02456-222560,
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय 02382-246803,
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय 02462-235077,
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय 02472-225618,
जालना जिल्हाधिकारी कार्यालय 02482- 223132.
ज्यांना कोरोना संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी वरील हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
👌🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा