*कोरोनाबाबतच्या माहिती व समस्या निवारणासाठी मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक*

*कोरोनाबाबतच्या माहिती व समस्या निवारणासाठी मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक*

औरंगाबाद, (प्रतिनिधी) -
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मराठवाडा विभागामध्‍ये सर्व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोरोनाबाबत माहिती व समस्या निवारणासाठी संपर्काकरीता नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय  0240- 2331077,  

बीड जिल्हाधिकारी कार्यालय 02442-222604,
परभणी जिल्हाधिकारी कार्यालय 02452-226400
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय 02456-222560,
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय 02382-246803
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय 02462-235077,
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय  02472-225618,
जालना जिल्हाधिकारी कार्यालय 02482- 223132

ज्यांना कोरोना संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी वरील हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन